Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

चारोळी २

चारोळी ३ –अबोल प्रेम

आज अचानक नजरेला नजर भिडली,ओठ अबोल आणि डोळे बोलत होते ,हृदयाने तीला मिठीत घेतले पण हात आजून स्पर्शाला तरसत होते.

चारोळी ४ –अधुरी कहाणी

ओठ कधीच तिला ते शब्द बोलू शकले नाही,डोळ्यांनी मात्र कधी हार नाही मानली,सगळ व्यर्थ गेलं कारण इशारे तिला कधीच कळले नाही,[...]

अजूनही…..!

Photo Courtesy:http://www.flickr.com/photos/vishalgadkari

अजूनही डोळ्यात तीचा चेहरा आहे ,अजूनही मनात तीचा विचार आहे ,अजूनही ओठावर तीचं नाव आहे,अजूनही ती माझ्या ह्रिदयात आहे.

अजूनही तीची साथ माझ्या ध्यानात आहे,अजूनही तीचा हात माझ्या हातात आहे,अजूनही ते शब्द माझ्या कानात आहेत,अजूनही तो भास माझ्या मनात आहे.

अजूनही डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत,[...]

चारोळी १

चारोळी १:आठवण

तु आलास आणि क्षणिक आनंद देऊन गेलास,पण तुझ्या आठवणी सदैव आमच्या संग राहणार,अश्रु तुझ्या आठवणी काही पुसू शकणार नाही कारण आपलं माणुस गमावल्याच दुःख कधीच पुसट होत नाही.

चारोळी २:प्रेम

तू आज आशी समोर आलीस कोमजलेल प्रेम परत फुलवुन गेलीस,तुझे ओठ जे बोलले नाही ,नयन तुझे ते [...]

उखाणा –२

वधु:

ताटात वाढला आहे भात,ताटात वाढला आहे भात,आज पासून शिरीषला माझी  साथ.

वर:

घेतले मी आज फेरे ७,घेतले मी आज फेरे ७,आता पासून मी रियाच्या तुरुंगात.

—- विशाल गडकरी

उखाणा –१

वधु:

नाव घ्यायला सांगितलं म्हणून यांच नाव घेते,नाव घ्यायला सांगितलं म्हणून यांच नाव घेते,नाही तर मी प्रसाद यांना अहो म्हणणार होते.

वर:

एशवर्याचा अभिषक पति,एशवर्याचा अभिषक पति,आज पासुन अंजली माझी सौभाग्यवति.

—- विशाल गडकरी

मराठी अभिमान गीत – भाग 3

३ शहरं. १० स्टुडियो. १२ ध्वनिमुद्रक. ६५ वादक कलाकार,११२ प्रस्थापित गायक. ३५६ समूहगायक. २००० लोकांचा सकारात्मक सहभाग…. आणि यांना एका सूत्रात बांधणारी कविवर्य सुरेश भट यांची अजरामर कविता.. अर्थात भारतातील सर्वात भव्य गीत…लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!! हे जगातलं सर्वात भव्य गीत का तयार झालं याविषयी -

[ खालील सत्य हे खुद्द कौशल [...]

मराठी ब्लॉगर स्पियर मध्ये पदार्पण

गेले दोन अडीज वर्ष मी इंग्रजी ब्लॉग लिहितो. मग मराठीचा मुद्दा आला आणि लगेच विचार केला की मी पण मराठी ब्लॉगर बनणार.

ब्लॉगचं नाव ठरवण्यात सरवात जास्त वेळ गेला. खर सांगतो बाळाचं नाव ठरवण सोपं आहे,पण ब्लॉगचं नाही. एकाच नावाचे ४ पोर असू शकतात पण एका नावाचे २ ब्लॉग नाही. ज्या नावाचा मी विचार [...]

मराठी ब्लॉगर्स,स्नेह मेळावा –मुंबई

पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या,आमच्या,सर्वांच्या –आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार,दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. [...]

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes