३ महिन्यांचा कालांतरा नंतर आमच्या ग्रौप ने ट्रेक करायचा ठरवले . खूप उष्ण वातावरण असल्या मुळे,गर्मीत आम्ही ट्रेक नाही केले .पाऊसात ट्रेक करायला सर्वांना आवडतं म्हाणून आम्ही कर्नाळाला जायचा ठरवलं. तारीख ठरली २७ जून २०१०.
Image Courtesy –trekshitiz.com
ठाणे ते पनवेल ट्रेन ने जायचं आणि सकाळी ६ वाजता ठाणे स्टेशन वर भेटायचा [...]



