वधु:
ताटात वाढला आहे भात,ताटात वाढला आहे भात,आज पासून शिरीषला माझी साथ.
वर:
घेतले मी आज फेरे ७,घेतले मी आज फेरे ७,आता पासून मी रियाच्या तुरुंगात.
—- विशाल गडकरी
| ||||||
वधु: ताटात वाढला आहे भात,ताटात वाढला आहे भात,आज पासून शिरीषला माझी साथ. वर: घेतले मी आज फेरे ७,घेतले मी आज फेरे ७,आता पासून मी रियाच्या तुरुंगात. —- विशाल गडकरी वधु: नाव घ्यायला सांगितलं म्हणून यांच नाव घेते,नाव घ्यायला सांगितलं म्हणून यांच नाव घेते,नाही तर मी प्रसाद यांना अहो म्हणणार होते. वर: एशवर्याचा अभिषक पति,एशवर्याचा अभिषक पति,आज पासुन अंजली माझी सौभाग्यवति. —- विशाल गडकरी | ||||||
| Copyright ©2012 रगडा पॅटीस - All Rights Reserved | ||||||