Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

पुन्हा पुन्हा वाचा….

सकाळी एक ईमेल अला,वाचताच वाटले के हा ईमेल मी ब्लॉगवर टाकावा ,कारण त्यात कुठे ना कुठे सत्य दडलेला होते.

१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?…….
पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात …..

३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ……..
पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते…..

पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही ……….
पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ……

Valentine Day ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो…………..
पण Mothers Day ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत……

या मेल ला फोरवर्ड करायला खूप अवघड वाटते ………
पण फालतू मेल फोरवर्ड करायला आपण आपले कर्तव्य समजतो ……

यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा….

संदर्भ:ईमेल

No related posts.

Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.

Leave a Reply

  

  

  

You can use these HTML tags

<a href=""title=""><abbr title=""><acronym title=""><b><blockquote cite=""><cite><code><del datetime=""><em><i><q cite=""><strike><strong>

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes