Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

दारूचे बोल line-after-people-get-drunk

बरेच वेळा आपण बघतो माणूस दारू पियुन काय काय बोलतो. कधी तमाशा आणि कधी कधी तर मनोरंजन पण करतो. असेच काही दारू पियुन बोलणार्यांचे काही फेवरेट वाक्य.

(कृपया हे लक्षात आसवे कि,खालील सर्व वाक्य हे अनुभवाचे बोल नाही आहेत )

१. तू माझा भाऊ आहेस .
२. गाडी मी चालवणार.
३. बघ माझ्या चेहर्या कडे,दारू पियालेलो वाटतो का?
४. दारू पियुन मी खोटे नाही बोलत.
५. मी मना पासून तुझा खूप आदर करतो.
६. मित्रा …मला ती खूप आवडते यार .
७. हे नको समजूस के मी पियुन बोलतोय
८. एक छोटा पेग …माझ्या साठी.
९. हा शेवटचा पेग,फाकते आपल्या मैत्री साठी
१०. तू बोल मित्रा काय पाहिजे,तुझा साठी काही हि करायला तयार आपण.
११. हल्ली एवढा स्टामीना नाही राहीला रे पियायचा.
१२. दारू खूप वाईट अस्ते मित्रा,दारू कधी नाही पियायची.
१३. उद्या पासून दारू बंद.

No related posts.

Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.

Leave a Reply

  

  

  

You can use these HTML tags

<a href=""title=""><abbr title=""><acronym title=""><b><blockquote cite=""><cite><code><del datetime=""><em><i><q cite=""><strike><strong>

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes