चारोळी ३ –अबोल प्रेम
आज अचानक नजरेला नजर भिडली,
ओठ अबोल आणि डोळे बोलत होते ,
हृदयाने तीला मिठीत घेतले पण
हात आजून स्पर्शाला तरसत होते.
चारोळी ४ –अधुरी कहाणी
ओठ कधीच तिला ते शब्द बोलू शकले नाही,
डोळ्यांनी मात्र कधी हार नाही मानली,
सगळ व्यर्थ गेलं कारण इशारे तिला कधीच कळले नाही,
तिच्या वरचे प्रेम मला कधी व्यक्त करता अल नाही.
No related posts.
Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.




सुन्दर कविता लिहितोस. Keep them coming,I enjoy reading them.
धन्यवाद अपर्णा …वाचून आनंद घेतरहा