अजूनही डोळ्यात तीचा चेहरा आहे ,
अजूनही मनात तीचा विचार आहे ,
अजूनही ओठावर तीचं नाव आहे,
अजूनही ती माझ्या ह्रिदयात आहे.
अजूनही तीची साथ माझ्या ध्यानात आहे,
अजूनही तीचा हात माझ्या हातात आहे,
अजूनही ते शब्द माझ्या कानात आहेत,
अजूनही तो भास माझ्या मनात आहे.
अजूनही डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत,
अजूनही तीच्या पैंजणांच्या आवाजास कान तरसले आहेत,
अजूनही तु येशील अशी आस आहे,
अजूनही मी तुझी वाट बघतो आहे.
—विशाल गडकरी
No related posts.
Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.





Good work..Keep it up……….
But honestly kahi kahi oli nustya yamak(rhyme) julavnyasathi kelay ahet…. n why poets have only women as a subject.tehre are other facets of life.explore them…hope u take dis feedback positively……
coz true friends stab in front
N i loved the name.Ragda Pattice.Cooooolllllll
@vishal प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. सांगितलेल्या सर्व गोष्टी नक्कीच ध्यानात ठेवीन.
आशाच प्रतिक्रिया येउद्या आणि प्रोत्साहित करत राहा .
tee mhanje kon ?
tee manje teech. Ek kalpanik wyakti