Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

उखाणा –२

वधु :

ताटात वाढला आहे भात,
ताटात वाढला आहे भात,
आज पासून शिरीषला माझी  साथ.

वर:

घेतले मी आज फेरे ७,
घेतले मी आज फेरे ७,
आता पासून मी रियाच्या तुरुंगात.

—- विशाल गडकरी

No related posts.

Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.

Leave a Reply

  

  

  

You can use these HTML tags

<a href=""title=""><abbr title=""><acronym title=""><b><blockquote cite=""><cite><code><del datetime=""><em><i><q cite=""><strike><strong>

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes