वधु:
ताटात वाढला आहे भात,ताटात वाढला आहे भात,आज पासून शिरीषला माझी साथ.
वर:
घेतले मी आज फेरे ७,घेतले मी आज फेरे ७,आता पासून मी रियाच्या तुरुंगात.
—- विशाल गडकरी
| ||||||
वधु: ताटात वाढला आहे भात,ताटात वाढला आहे भात,आज पासून शिरीषला माझी साथ. वर: घेतले मी आज फेरे ७,घेतले मी आज फेरे ७,आता पासून मी रियाच्या तुरुंगात. —- विशाल गडकरी ३ महिन्यांचा कालांतरा नंतर आमच्या ग्रौप ने ट्रेक करायचा ठरवले . खूप उष्ण वातावरण असल्या मुळे,गर्मीत आम्ही ट्रेक नाही केले .पाऊसात ट्रेक करायला सर्वांना आवडतं म्हाणून आम्ही कर्नाळाला जायचा ठरवलं. तारीख ठरली २७ जून २०१०. Image Courtesy –trekshitiz.com ठाणे ते पनवेल ट्रेन ने जायचं आणि सकाळी ६ वाजता ठाणे स्टेशन वर भेटायचा [...] नवीन दर २४ जुन २०१० पासुन लागू . Click to enlarge Click to enlarge वधु: नाव घ्यायला सांगितलं म्हणून यांच नाव घेते,नाव घ्यायला सांगितलं म्हणून यांच नाव घेते,नाही तर मी प्रसाद यांना अहो म्हणणार होते. वर: एशवर्याचा अभिषक पति,एशवर्याचा अभिषक पति,आज पासुन अंजली माझी सौभाग्यवति. —- विशाल गडकरी | ||||||
| Copyright ©2012 रगडा पॅटीस - All Rights Reserved | ||||||