Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

रिक्षा दरवाढ फलक

मुंबई मधल्या रिक्षांची दरवाढ २४ जुन २०१० पासुन लागु झाली. नविन दरवाढीचे फलक व कोणत्याही रिक्षाचालकाने जर कोठेही येण्यास नकार दिला तर त्याची तकरार करण्याकरीता दुरध्वनी क्रमांक फलक वर दिलेला आहे.

 

रिक्षा दरवाढ फलक डाऊनलोड करा

साथ

आज तुझा माझा साथ नाही,माझ्या हातात तुझा हात नाही,आपल्या नशीबात ती रेशिम गाठ नाही,तुझ्या आठवणींना मना पासुन दुरवता येत नाही. —विशाल गडकरी

मुंबई कोणाची

मुंबई चमकत्या सिनेतारकांची लुकलुकणाऱ्या चमचमणाऱ्या स्वप्नांची रोज रोज प्रगत होणाऱ्या संस्कृतीची त्यातूनच उद्भवणाऱ्या अधोगतीची!!!!

स्वप्नं पाहणाऱ्या एका राजाराणीची हाताला काम हवं असलेल्या नोकराची पोटाला हव्या असलेल्या भाकरीची मराठी माणसाने दिलेल्या बलिदानाची !!!!!

अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या घातपाताची माणुसकी म्हणून माणसाने माणसाला केलेल्या मदतीची हिजडे बनून बघत राहणाऱ्या राजकारण्यांची अभेद्य हिंममत असणाऱ्या मुंबईकरांची !!!!!

फुटपाथवर बसणाऱ्या विक्रेत्यांची [...]

थ्रिलर अनुभव

पावसाळा सुरू झाला की मला घरी बसायला,ऑफिसला जायला खुप कंटाळा येतो. मजा येते ती फक्त पावसात भिजायला,ट्रेकिंगला जायला आणि बाइक फिरवायला. ट्रकिंग आणि भिजण्याचा आनंद तर दर वर्षी घ्यायचो,पण बाईकवर फिरण्याचा आनंद तेव्हढा लुटता आला नाही कारण माझ्याकडे तेव्हा बाईक नव्हती. पावसात बाईक चालवायची मजा काही वेगळीच आहे. पण काल मी ती [...]

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes