चूकुन चूकलो,
पण चूकांनीच मी शिकलो,
चूका आजही मी आहे करत,
चूका करून मी नाही थकत. 
जो चूकेल त्याला नका ओरडू,
चूकांच्या अनुभवाने आपण पुढे जाऊ,
विना चूकता जगण्यात काही मजा नाही,
जो चूकला नाही तो आयुष्यात काही शिकला नाही.
जो जेवढा जास्तं चूकतो,
तेवढा जास्त तो अनुभवी बनतो,
चूका सुधारून पुढे जाणारा,
कधी चूकला जरी,तरी बिंधास्त असतो.
चूका मुद्दाहुन नाही होत,
त्या अशाच घडत राहतात,
तुम्ही नेहमी शिकत राहव म्हणुन,
त्या अधुन –मधुन होत राहतात.
—विशाल गडकरी
No related posts.
Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.




Too good! mast aahe.
Good one Vishal. Sadhya shabdaat arthpurna kavita tu mandali ahes. Keep it up.
धन्यवाद प्रसाद
Mastach….!!! Awadale…
व्वा! मस्तच!! छानच जमली आहे रे कविता.
कसं काय सुचतं रे तुला असं? मला तर चुकूनसुद्धा कविता सुचत नाही
Good one vishal
nice !! A poem on mistakes !!
Too good boss
Superb…pharch chaan…
Sahi re Vishal,
keep it up!!!
BTW Evadha Vel kasa milala Kavita karayala?
kavita karaila kite vel lagto re.. kadhi free time madhe houn jate ..
Jabardast aahe re mitra !!!
mastta…. chaan aahet tuze vichar
thank you @rupali