चूकुन चूकलो,पण चूकांनीच मी शिकलो,चूका आजही मी आहे करत,चूका करून मी नाही थकत.
जो चूकेल त्याला नका ओरडू,चूकांच्या अनुभवाने आपण पुढे जाऊ,विना चूकता जगण्यात काही मजा नाही,जो चूकला नाही तो आयुष्यात काही शिकला नाही.
जो जेवढा जास्तं चूकतो,तेवढा जास्त तो अनुभवी बनतो,चूका सुधारून पुढे जाणारा,कधी [...]



