Ragda Patties
रगडा पॅटीसचे विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी खालील कोड तुमच्या ब्लॉगच्या टेक्स्ट/ एच.टी.एम.एल. विजेट्मध्ये कॉपी-पेस्ट करा.
<a href= "http://www.ragdapatties.com/" target="_blank"><img alt="Ragda Patties" src="http://tinyurl.com/yavjcty"></a>

आपण अशा राष्ट्रात राहतो जेथे …

आपण अशा राष्ट्रात राहतो जेथे

जेथे पिझ्झा अग्निशामक दल,पोलिस आणि आंब्युलेन्स पेक्षा लवकर पोहचवीला जातो.

जेथे कार लोन ५% आणि एजुकेशन लोन १२% व्याजा वर दिलं जातो.

जेथे तांदुळ ४०/- प्रति किलो आणि सिम कार्ड बिना मुल्य मिळतं

जेथे करोडपती दान धर्म करण्या ऐवजी एक क्रिकेट संघ विकत घेतो.

जेथे बुट-चपला वातानुकुलित दुकानात मिळता आणि भाज्या रस्त्यावर

जेथे सर्वांना प्रसिद्धि हवी आहे,पण कोणालाच कष्ट करुन प्रसिद्ध व्हायचे नाही आहे.

जेथे लिंबू सरबत कृ्त्रिम स्वाद घालुन बनवलं जातं आणि लिक्विड डिश वॉश मध्ये अस्सल लिंबाचा रस वापरला जातो.

जेथे लोकं चहाच्या टपरी बाल कामगारांनवर लिहिलेला लेख वाचतात आणि बोलतात “लाहान मुलांनकडुन काम करुन घेणार्‍याला फाशी द्यायला हवी”आणि नंतर हाक मारतात “अरे छोटु २ कटींग आण”

संदर्भ:ईमेल

No related posts.

Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.

1 comment to आपण अशा राष्ट्रात राहतो जेथे …

Leave a Reply

  

  

  

You can use these HTML tags

<a href=""title=""><abbr title=""><acronym title=""><b><blockquote cite=""><cite><code><del datetime=""><em><i><q cite=""><strike><strong>

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes